Marathi: Easy to Read Bible
स्त्रोत्रसंहिता 117
◀
☰
▶
स्तोत्रसंहिता 117
1
सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा.
2
देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
देव आपल्याशी सदैव खरा वागतो.
परमेश्वराचा जयजयकार करा!